Estimate कसे बनवायचे ? How to make estimate?

नमस्कार मित्रांनो ,
मित्रांनो समजा, तुम्हाला एक घर बांधायचे आहे, तर तुमच्या मनात येणारा पहिला प्रश्न कोणता असेल.
1. तुमच्या कडे किती पैसे आहेत?
2. तुम्हाला कोणत्या गोष्टी साठी किती पैसे खर्च करायचे आहेत?
असच काहीसं प्रशासकीय कामांसाठी असते. जेव्हा कोणतेही काम करायचं असते, तेव्हा सर्वात पहिले त्याचे estimate ज्याला मराठीमध्ये अंदाजित खर्च असे म्हणतात ते केले जाते. मग हे  estimate  कोण करते तर शासकीय सेवेत असणारे आपल्या सारखे सिव्हिल इंजिनीअर्स. मग तुम्ही म्हणाल हा कोर्स फक्त शासकीय सेवेत जाणाऱ्या किंवा असणाऱ्या इंजिनीअर्स साठी आहे का.
तर नाही हा कोर्स प्रत्येक सिव्हिल इंजिनिअर साठी अत्यंत गरजेचा आहे. कारण ज्याचे estimate  चांगले असते त्याचा प्रकल्प कधीच आर्थिक संकटात सापडला नाही.

मित्रांनो एक बरोबर Estimate हे चांगल्या इंजिनिअरची निशाणी आहे आणि एक बरोबर Estimate कामातील येणाऱ्या कितीतरी आर्थिक अडचणी कमी करते.
मग तुम्हाला college मधील theory वरून एक बरोबर Estimate करता येईल का?
नाही ना. मग तुम्हाला practically शिकण्यासाठी extra course करावा लागेल जिथे तुम्ही स्वतः estimate करू शकता.
मी ज्या इन्स्टिट्यूट मधून online courses करतो ते Civil engineering IIT तिथे हा कोर्स available आहे.
आणि त्याचीच माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय.

चला तर मग बघुया.

  • जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, आमदार फंड, खासदार फंड या सर्वांसाठी होणाऱ्या कामांसाठी estimate बनवावे लागते.
 व इतर योजनांसाठी estimate बनवण्याचे तुम्ही शिकू शकता तेही सॉफ्टवेअर वरून.

👉 तुम्हाला एक उत्तम  estimate सााठी तुम्हाला 

खालील गोष्टी शिकाव्या लागतील.

  •    PWD SSR 2019-20  चे वाचन करणे. 
  • SSR मधील general notes प्रमाणे रेट वर होणारा परिणाम. 
  • Estimate बनवण्या साठी दिलेल्या SSR मधील सूचना. 
  • SSR प्रमाणे मटेरीयल चे सर्वसाधारण दर , त्यावरील टॅक्स व गवर्नमेंट परिपत्रक. 
  • Lead म्हणजे काय , lead chart  वरून त्याची किंमत कशी काढायची? 
  • Lift म्हणजे काय  व त्याची किंमत कशी काढायची? 
  • लहान कामांसाठी SCADA चे calculation.
  • Laboratory testing खर्च काढणे. 
  • Measurement sheet तयार करणे. 
  • Rate analysis sheet  तयार करणे
  • Abstract तयार करणे. 
  • Royalty  statement तयार करणे. 
  • General abstract  तयार करणे. 
  • Covering letter कसे बनवावे ? आणि त्याला इतर documents जसे quarry chart , site layout, fund head sheet , certificate C1, C2 , C3 कसे जोडायचे. 

 👉 Course पूर्ण झाले नंतर तुम्ही स्वतः खालील प्रकारच्या व इतर कामांचे  Estimate करू शकाल.

  1.  कंपाऊंड भिंत बांधणे.
  2. Concrete रोड करणे. 
  3. Paving ब्लॉक बसवणे.
  4. पाण्याच्या टाक्या बांधणे.
  5. सांस्कृतिक हॉल बांधणे
  6. गटर बांधणे.
  7. डांबरीकरण करणे.
  8. खडी मुरुमाचा रस्ता करणे.
  9. स्मशान भूमी बांधणे.
  10. टॉयलेट बांधणे.
  11. RCC पाईप drainage लाईन टाकणे 
  12. हॉट mix डांबरीकरण करणे. 

👉   जोपर्यंत तुम्हाला जमणार नाही तोपर्यंत तुमची सगळी estimate institute कडून check करुण दिली जातील . 

👉प्रशिक्षणाचा कालावधी किती असेल.

         दिनांक -  20 जुलै 2020 ते 24 जुलै 2020
        वेळ . सायंकाळी 6 ते 8 .

 ऑफर फी - 2999 Rs 

संपर्क - 9112078538
           9112078534
WhatsApp - 

👉 बुकिंग वेळी पूर्ण फी भरावी लागेल का ? 

नाही , फक्त रुपये 999/- भरून तुम्ही बुकिंग करू शकता. 
Civil engineering IIT  app वापरून 
तुम्ही बुकिंग करू शकता. त्याची लिंक खालील प्रमाणे . 
👇👇👇👇👇👇👇👇
http://on-app.in/app/oc/3431/ceiit

तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा.
तुम्हाला पुढे कोणती माहिती घेण्याची इच्छा आहे ते पण आम्हाला नक्की कमेंट करा.
Wish you all the best.👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

You also have the option to peruse this.